Tuzya mazya sansarala aani kay hava is an upcoming Marathi tv serial. Tuzya mazya sansarala aani kay hava Marathi serial will be telecasted on Zee Marathi channel. Amruta Pawar and Hardik Joshi (Rana da Fem) will be seen in the lead role in this serial. Tuzya mazya sansarala aani kay hava serial will start from 30th August 2021.
झी मराठीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. . 30 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. त्यात अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे ‘राणा दा’ साकारणारा अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि पाहता पाहता या प्रोमोला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं.
या प्रोमोमध्ये अभिनेत्री अमृता नवऱ्या मुलाकडील नातेवाईकांची नाव लक्षात ठेवताना दिसतेय. या मालिकेचं कथानक नक्की काय असणार आहे आणि अमृतासोबत या मालिकेत अजून कोण कलाकार दिसणार ?
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.
Tuzya mazya sansarala aani kay hava Marathi Serial Cast:
- Star Cast -
- Amruta Pawar
- Hardik Joshi
Tuzya mazya sansarala aani kay hava Serial Start Date & Crew:
- Director - NA
- Creator - NA
- Production House - NA
- Writer - NA
- Music- NA
- Cinematography (DOP) - NA
- Editor - NA
- Genre - Drama, Romance, Love Story, TV Serial
- Channel - Zee Marathi
- Starting Date - 30th August 2021
- Show Timing - Mon-Sat at 9.00PM

